#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
RenuRasoi
Potato Peanut Veg
Potato a versatile veg is loved by people from all the ages. We can prepare so many varieties from the Potatoes.
This Potato Peanut combo not only tastes Yummy but is a good combination of energy and proteins too.
Ingredients...
•Boiled Potatoes...250 grams
•Peanuts...1/4 th cup
•Oil...1 tbspn
•Mustard seeds...1/4 tsp
•Cumin seeds...1 pinch
•Asafoetida Powder...1 pinch
•Dry Red Chillies ..2
•Curry Leaves..7
•Salt 1/2 tsp
•Turmeric Powder...1/4 tsp
•Lemon juice..1 tsp
Method...
•Peel n dice the Boiled Potatoes.
•Heat Oil in a Iron skillet...deep fry Peanut's till crispy on low flame. Care should be taken not to overcook them.
•Keep them aside. Brake the Red chillies.
•Add Mustard n Cumin seeds, after they splutter add Asafoetida Powder, Turmeric Powder n Red broken Chillies.
•Saute on low flame just for 30 seconds, add Curry Leaves n diced Potatoes.
•Saute on medium flame for 4 minutes.
•Add Salt n Lemon Juice, mix properly and cook for 2..3 minutes.
•Done.
•Add fried Peanuts while serving to retain its crunchiness.
Enjoyy with hot Rotis or Dal Rice.
बटाटे शेंगदाणे भाजी
बटाटा भाजी हि लहान मोठे सगळ्यांच्या आवडीची व अनेक प्रकारे बनवता येणारी.
आज कुरकुरीत शेंगदाणे व बटाटे ह्या पासून बनलेली हि भाजी चवदार तर आहेच पण प्रथिन युक्त पण आहे.
साहित्य...
•उकडलेले बटाटे ...3 मध्यम
•शेंगदाणे ...1/4 वाटी
•तेल..1 tbspn
•मोहरी ..1/4 tsp
•जिरे व हिंग पुड...1 चिमुट प्रत्येकी
•मीठ 1/2 tsp
•लिंबूरस..1 tsp
•सुकी लाल मिरची..2
•कढी पत्ता ..7 पाने
•हळद..1/4 tsp
कृती
•बटाट्याची साले काढून फोडी करा.
•लोखंडी कढईत तेल तापवा , शेंगदाणे कुरकुरीत तळून घ्या.
•तळलेले शेंगदाणे बाजूला ठेवा.
•मोहरी व जिरे घालून फोडणी करा.
•हळद, हिंग व लाल मिरची घालून परता.
•बटाट्याच्या फोडी व कढीपत्ता घालून 4 मिनिटे परता.
•मीठ व लिंबू रस घालून मिक्स करा, अजून 2,3 मिनिटे परता.
•भाजी तयार.
•वाढताना कुरकुरीत शेंगदाणे घालून वाढा.
•गरम पोळी व वरण भातासोबत मस्तच लागते.

Comments
Post a Comment