#RenuRasoi #Kokum #Aamsul #Tasty #Healthy #Digestive #Desi Winter season is going on. We need something warm to eat and drink. Try this tasty and healthy easy to make Kokum Sar.... easy to prepare and yummy 😋 Kokum fruit is loaded with essential nutrients like magnesium, iron, zinc, calcium, vitamin B6, and potassium. You can have it as a soup or as a accompaniment with Rice, Khichdi, Pulao... Ingredients... 1 Cup...150 ml or 1/2 Measuring cup *Kokum Agal...कोकम आगळ...1 Cup *Water .... 6 Cups *Sugar or Jaggery... 6-7 tsp *Green chillies... 2..cut in Big pieces *Coriander chopped.... 1 tbspn *Ghee... melted... 1 tbspn *Cumin seeds ... 1/2 tsp *Salt... Small pinch Method... *Heat a thick based stainless steel pan, add ghee and cumin seeds. Let it splutter. *Add green chillies, kokum Agal and water. *Add jaggery , pinch of salt and let this boil for 3-4 minutes. *Switch off the Gas, add chopped coriander and se...
Renu Rasoi
Dhokla
This is not the quick version of Dhokla as previously shared .
Here we are using Rice ,Split Chickpea Dal as well as Split Black Gram Dal.
Since this is the fermented food it contains Vitamin B , K and healthy to eat.
This Dhokla is spongy and Tasty.
Ingredients
*Rice 1 ...cup
*Split Chickpea Dal... 1/2 cup
*Split Black Gram Dal... 1/4 cup
*Eno Fruit Salt ...1/2 teaspoon
*Grated Ginger... 1.5 teaspoon
*Crushed Garlic ...1 teaspoon
*Salt... 1.5 teaspoon
*Oil ....4 TSP
For tempering...
*Oil... 1.5 tablespoon
*Mustard Seeds... 1/2 teaspoon
*Cumin Seeds..1/4 the teaspoon
*Asafoetida powder ...1/4 teaspoon
*Green Chillies...4
*Curry Leaves... 15
*Seasame Seeds...2 teaspoon
Method...
*Wash and soak Rice and the dals together in water for 4 to 5 hours.
*Grind it from the mixer till smooth .
*Let it ferment overnight .
*In the morning add 4 teaspoon Oil ,grated Ginger , crushed Garlic and Salt.
*Mix it properly ,the batter consistency should be like Idli batter.
*If needed you can add 1/2 cup water.
*Greece an aluminium container of 8" size. *Preheat the water in the big pan .
*Add half teaspoon Eno fruit salt in an already prepared Dhokla mix .
*Mix thoroughly , immediately pour the batter m in the greased pan.
*Keep this pan in the steamer and cover it with the lid.
*Let it steam for 15 minutes .
*Gas should be on medium flame
*After 15 minutes switch off the gas .
*Remove the container out, let it cool .
*After 5 minutes invert the cooked Dhokla in a plate .
*Cut the Dhokla pieces of your choice.
For tempering...
*Heat the oil in a pan ,add mustard seeds and Cumin seeds.
*After it splutters, add Asafoetida powder, Green Chillies pieces, Curry Leaves and Seasame seeds .
*Switch off the gas after two minutes.
*Pour this tempering over already prepared Dhokla pieces.
*Garnish it with chopped coriander and grated coconut .
Yummy Spongy Dhokla is ready .
#रेणुरसोई
ढोकळा
आज आपण जी कृती पाहणार आहोत ती आधीच्या इन्स्टंट ढोकळ्याच्या रेसिपी पेक्षा फार वेगळी आहे .
हे पीठ भिजवून, वाटून व आंबवलेल्या तांदूळ आणि मिश्र डाळींचे आहे , यामुळे आपल्याला विटामिन बी, के ही जीवनसत्त्व मिळतात.
हा ढोकळा पचायला हलका आहे.
अतिशय चवदार लागतो हा ढोकळा.
कृती ...
*तांदूळ... एक वाटी
*हरभऱ्याची डाळ ...अर्धी वाटी
*उडीद डाळ... पाव वाटी
*किसलेले आले ...दीड टीस्पून
*ठेचलेला लसूण ...एक टी स्पून
*मीठ ...दोन टीस्पून
*इनो फ्रूट सॉल्ट ...अर्धा टी स्पून
*तेल मोहनासाठी ...चार टीस्पून
फोडणीचे साहित्य...
*तेल ...दीड टेबलस्पून
*मोहरी... अर्धा टीस्पून
*जिरे ...पाव टी स्पून
*हिरव्या मिरच्या... चार
*कढीलिंबाची पाने... १५
*तीळ... दोन टीस्पून
*हिंग.. पाव टीस्पून
कृती
*तांदूळ व दोन्ही डाळी स्वच्छ धुवून पाच ते सहा तास भिजवून घ्या .
*नंतर या डाळी मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
*हे मिश्रण इडली पीठा सारखे पातळ असावे.
*हे पीठ रात्रभर आंबवण्यासाठी ठेवा.
*सकाळी त्यामध्ये चार टीस्पून तेल, मीठ, किसलेले आले व लसूण पेस्ट घालून मिक्स करून घ्या . गरज वाटल्यास अर्धी वाटी पाणी घालू शकता.
*एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करायला ठेवा
*8"अलुमीनीयम चे भांडे घेऊन त्याला तेल लावून घ्या.
*ढोकळा पीठात अर्धा टीस्पून इनो घालून, पटापट मिक्स करा.
*हे मिश्रण तेल लावलेल्या भांड्यात घालून ढोकळ्याचे भांडे, आपण आधीच गरम करत ठेवलेल्या पाण्याच्या भांड्यात ठेवा. *वरून झाकण ठेवून वाफवून घ्या.
*गॅस मध्यम आचेवर ठेवा.
* पंधरा मिनिटांनी बाहेर काढा.
*ढोकळा गार होऊ द्या ,गार झाल्यावर एका ताटलीत ढोकळा भांडे उलटे करून काढून घ्या.
*हव्या त्या आकाराचे तुकडे करा .
*फोडणीसाठी एका कढईत तेल तापत ठेवा, मोहरी व जीरे घालून तडतडल्यावर त्यात हिंग व तिळ घाला, हिरव्या मिरचीचे तुकडे व कडिपत्त्याची पाने घाला.
*दोन मिनिटांनी गॅस बंद करा.
*हि फोडणी ढोकळ्याच्या तुकड्यांवर खालून घ्या.
*कोथिंबीर व खोबरे कीस घालून सजवा .
*आपला लुसलुशीत जाळीदार ढोकळा तयार.

Comments
Post a Comment