#RenuRasoi #Til #Gud #Sesame #Jaggery Til Gul Ladoo/ Vadi In India there's a tradition of eating Tilgul from Makar Sankranti till Rath saptami. Til Gul acts as a natural digestive aid and increases our immune system . The fiber in sesame seeds supports healthy digestion, and jaggery helps prevent constipation. Try this simple and easy recipe where no syrup or पाक , चाशनी is needed. You can make Ladoo or Vadi as per your choice. Ingredients... 1 Cup...150 ml *Til without polish...2 cups *Finely chopped Jaggery... 1 Cup Method.... *Roast Til in a kadhai on low flame, sauting continuously to remove it's raw flavour. Take care not to over roast it. Let it cool. *In a mixer jar add roasted Til and Jaggery, grind till it becomes powder. *Put in a wide based pan and mix thoroughly with the help of your hands. *Roll in small Ladoo. *You can eat one small Ladoo daily. For making Vadi *Take the grinded Til gud mix in a pan , add 2-3 teaspoons of milk and make a doug...
#RenuRasoi
Cashew Almond Roses
Very happy to share with you all that
my food blog renurasoi.com has crossed 1,00,000 views on 27 Jan 2019 😃
I have started this blog on 17 th August 2018... within 5 months 10 days I have achieved this milestone.
Thank you all Admins, Members for your constant motivating support to all my food posts...🙏🙏
I want this support in my future journey too...☺️
My aim behind writing these posts, is one should cook and eat Tasty ... Healthy food at home...
I strongly believe that nothing beat home made food...prepared with love...keeps you healthy too...
So sharing my joy with a easy and delicious Cashew Almond Roses...
The recipe credit goes to Meenal Sardeshpande...
I have made little changes
....
Ingredients...
*Cashew ...1/2 Cup
*Almonds...1/2 Cup
*Sugar...1/2 Cup
*Milkpowder....1 tbsp
*Ghee...1/4 tsp
*Red & Yellow food colour...a pinch each
*Water just to soak Sugar
Method...
*Dry grind Cashews and Almonds from the mixer on a pulse mode.
*It should be a fine dry powder.
*Add Sugar in a pan, add water just to soak Sugar.
*Heat a gas, keep stirring, when Sugar dissolves and bubbles start add Cashew Almond powder.
*Mix properly, keep stirring.
* Within 3..4 minutes you will get a semi soft dough.
*Switch off the gas and keep stirring for 2..3 minutes, it will be a soft lump.
*Pour all the mix in a plate, when warm add Milk Powder...it will be a soft dough now.
* Divide in two parts, add a pinch of colour in each part.
*Mix colour properly, make a marble size Ball.
*Roll out each ball on your palm, gently press the upper side of roll, and carefully fold in a Rose flower shape.
* Place in a dry plate , they will become firm within one hour.
*If dough is too soft add more Milk Powder, if it is too hard to mould add a dash of water to soften it.
*I want different shades of Orange colour so I have used Red n Yellow food colour.
#रेणूरसोई
काजु बदाम फुले
आज तुम्हाला सर्वांना हे सांगताना फार आनंद होत आहे की माझा renurasoi.com ह्या नावाने मी जो फुडब्लॉग सुरू केला आहे...त्याचे 27 जानेवारी ला 1,00,000 views झालेत.
हा ब्लॉग में 17 ऑगस्ट 2018 रोजी सुरू केला होता . केवळ पाच महिने व दहा दिवसात हे शक्य झाले ते केवळ तुम्हा सर्वांच्या सहकार्य व शुभेच्छांमुळे ...☺️
सर्व एॅडमिन आणि येथील मेंबर्स यांना शतशः धन्यवाद...🙏🙏
यापुढेही मला आपणा सर्वांचे असेच सहकार्य लाभेल अशी आशा करते...☺️
हा ब्लॉग सुरु करताना माझी एकच इच्छा होती की सगळ्यांनी शक्यतो घरीच ताजे पौष्टीक जेवण बनवून खावे.
"जसे तुम्ही खाणार तसे तुम्ही बनणार" आपल्या आरोग्याची किल्ली आपल्याच हातात असते... त्यामुळे घरच्या पौष्टिक व रुचकर जेवणाला पर्याय नाही☺️
आज मी आपल्या सख्यांना काजू व बदामाचे फुले घरी कशी करायची हे रेसिपी सांगणार आहे.
ही फुले अतिशय झटपट होतात व खूप सुंदर दिसतात ...आणि चवीलाही मधुर लागतात😋 आपण ही फुले रुखवतावर ,कोणाला भेट देण्यासाठी , घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी मिष्टान्न म्हणून करू शकता....
ही रेसिपी मीनल सरदेशपांडे यांची आहे. मी त्याच्यात थोडेफार माझ्या सोयीनुसार बदल केले आहे.
चला तर बघू या काजू बदामाची फुले...
साहित्य...
*काजू ...अर्धी वाटी
*बदाम... अर्धी वाटी
*साखर... अर्धी वाटी
*तूप ...अर्धा टी स्पून
*मिल्क पावडर ...1 टेबलस्पून
*खायचा लाल व पिवळा रंग... एक चिमूट प्रत्येकी
*पाणी... साखर भिजवण्यापुरते
कृती...
*काजू व बदाम मिक्सरमध्ये पल्स मोडवर बारीक करून घ्या ...तसे केल्याने पुड तेलकट न होता छान बारीक होते.
*एका जाड बुडाच्या भांड्यात किंवा कढईत साखर घाला व साखर बुडेल इतके पाणी घालून ढवळत रहा.
*साखर विरघळून बुडबुडे आले की काजू बदामाची पूड घाला. मिश्रण सतत हलवत रहा.
*तीन चार मिनिटात मिश्रण आळून येईल. *थोडेसे घट्ट झाले की गॅस बंद करा व कढईतच मिश्रण घोटत राहा .मिश्रण थोडे लवचिक गोळा होईल.
*तो गोळा एका ताटलीत काढून घ्या थोडं कोमट झाल्यावर गरज लागेल तसे मिल्क पावडर घालून गोळा करून घ्या. आपण कणीक भिजवतो तितपत घट्ट गोळा हवा.
*त्या गोळ्याचे दोन भाग करून एका भागात लाल व दुसऱ्या भागात पिवळा रंग घाला, मला केशरी रंगाच्या दोन छटा हव्या होत्या म्हणून मी थोडे जास्त रंग घातले आहे .तुम्ही आपल्या आवडीनुसार रंगछटा घेऊ शकता.
*या रंगीत गोळ्यांचे छोट्या आवळ्याच्या आकाराचे गोळे करा. नंतर एक गोळा घेऊन त्याला हातावर मळून लांब रोल करा. तो रोल वरील बाजूने दोन बोटांच्या साहाय्याने चपटा करा व हळूहळू गोल गुंडाळत गुलाबाच्या फुलाचा आकार द्या.
*ही फुलं एका ताटलीत सावलीत सुकायला ठेवा एक तासात छान कडक होतात.
*नंतर एका डब्यात भरून बंद करून ठेवा.
*समजा गोळा घट्ट झाला नाही तर मिल्क पावडर अधिक घाला किंवा गोळा कडक झाला तर थोड्या पाण्याचा थेंब शिंपडून पुन्हा मळून घ्या सुंदर फुले होतात.

सुंदर
ReplyDeleteThanks 🙏
DeleteCan I get vedio that how u give rose shape ??
ReplyDeleteThanks ��☺️
ReplyDeleteWill try to share...