#RenuRasoi #Kokum #Aamsul #Tasty #Healthy #Digestive #Desi Winter season is going on. We need something warm to eat and drink. Try this tasty and healthy easy to make Kokum Sar.... easy to prepare and yummy 😋 Kokum fruit is loaded with essential nutrients like magnesium, iron, zinc, calcium, vitamin B6, and potassium. You can have it as a soup or as a accompaniment with Rice, Khichdi, Pulao... Ingredients... 1 Cup...150 ml or 1/2 Measuring cup *Kokum Agal...कोकम आगळ...1 Cup *Water .... 6 Cups *Sugar or Jaggery... 6-7 tsp *Green chillies... 2..cut in Big pieces *Coriander chopped.... 1 tbspn *Ghee... melted... 1 tbspn *Cumin seeds ... 1/2 tsp *Salt... Small pinch Method... *Heat a thick based stainless steel pan, add ghee and cumin seeds. Let it splutter. *Add green chillies, kokum Agal and water. *Add jaggery , pinch of salt and let this boil for 3-4 minutes. *Switch off the Gas, add chopped coriander and se...
Renu Rasoi
Stuffed Idli
Idli when stuffed with spicy Potato veg... turns out into a Yummmm 😋 but healthy snack.
Easy to carry in Tiffins, for your party, Breakfast...
Ingredients...
For stuffing...Potato Masala
*Boiled Potatoes... Medium 4
*Chopped Onion...1 Cup
*Green Chillies chopped...4
*Grated Ginger...1 tsp
*Garlic pods...4
*Red Chilli Powder...1tsp
*Termeric...1/4 the. tsp
*Salt...1 tsp
*Oil...1 tbsp
*Mustard & Cumin seeds...1/4 tsp each.
*Chopped Coriander...1 tbspn
Method...
*Dice the bolied Potatoes.
*Grind green Chillies, Garlic & Ginger without adding water.
*Heat Oil in the pan, add Mustard & Cumin Seeds, when it splutters add chopped Onions and Termeric.
*Add Chilli..Ginger.. Garlic paste.
*Saute on medium flame, till light brown.
*Add Red Chilli Powder, diced Potatoes and Salt.
*Mix well and cook for 3 minutes.
*Done add chopped Coriander.
For Idli batter refer the following link...
https://www.renurasoi.com/2018/10/idli.html?m=1
Method...
*Steam the Water in a Idli maker or Cooker.
*Grease the Idli moulds, pour 1/2 tbspn Idli batter, spread 2 tsp Potato
Masala, once again cover it with 1/2 tablespoon Idli batter.
*In this way prepare all Idli.
*Steam for 10 minutes.
*When cool, take out with the help of knife.
*Serve with Coconut Chutney or any Chutney if your choice.
* They taste better without Chutney also.
*Enjoy....

# रेणूरसोई
#इडली #मसाला #भरून
भरली इडली
इडली सगळ्यांना आवडते...पण सोबत चवदार सांबार व चटणी सोबत हवी.
भरली इडली हा प्रकार , केला की चटणी, सांबार कशाची ही गरज नाही.
डब्यात नेण्यासाठी, सकाळच्या न्याहारी ला, पाहुणे मंडळी येणार असतील तर उत्तम प्रकार आहे...
साहित्य....
*बटाटे उकडून...4
*कांदा चिरून...1 वाटी
*आले किसलेले...1 टिस्पून
*लसूण पाकळ्या सोलुन...4
*हिरवी मिरची चिरून...4
*कोथिंबीर चिरून...1 टेबलस्पून
*तिखट...1 टिस्पून
*मीठ...1 टिस्पून
*मोहरी व जिरे...1/4 टिस्पून प्रत्येकी
*तेल...1 टेबलस्पून
कृती...
*बटाटे सोलून बारीक चिरून घ्या.
आले.. मिरची.. लसूण पाणी न घालता वाटून घ्या.
*कढईत तेल तापवून मोहरी ,जिरे घालून तडतडल्यावर हळद व कांदा घालून छान एकत्र करा.
*लगेच मिरची.. आले.. लसूण ह्यांचे वाटण घालून, मंद आचेवर छान खमंग गुलाबी रंगावर परतून घ्या.
*तिखट व बटाटे घालून 3 मिनिटे परता.
*गॅस बंद करून कोथिंबीर घालून एकत्र करा.
*आपले सारण तयार आहे.
इडली
*तांदूळ... तीन वाटी
*उडीद डाळ... एक वाटी
*मेथी ...1 टीस्पून
*मीठ ...चार चमचे
*तेल ...5 टी स्पून
इडली स्टँडला लावण्याकरता
कृती ...
*प्रथम तांदूळ व उडीद डाळ स्वच्छ धुऊन घ्या व पाच ते सहा तासाकरता भिजत घाला. मेथी दाणे पण त्यातच घाला.
*मिक्सरमधून रवाळ वाटून घ्या.
*हे मिश्रण सात ते आठ तास आंबायला ठेवा. *मिश्रण हे भज्याच्या पिठासारखे घट्ट हवे चमच्याने ओतता येईल इतपत पातळ असावे.
*पीठ आंबल्यावर त्याच्यात चार टीस्पून मीठ घालून मिश्रण छान फेटून घ्यावे.
*इडली पात्रात पाणी घालून गरम करायला ठेवून द्यावे, इडलीपात्र नसेल तर आपण साध्या कुकरमध्येही इडली करु शकता फक्त प्रेशर म्हणजेच शिट्टी लाऊ नये.
*इडली स्टँडला तेल लावून प्रत्येक इडलीच्या साच्यात अर्धा टेबल स्पून पीठ घालावे, मग बटाट्याच्या भाजी घालून वरून पुन्हा अर्धा टेबल स्पून पीठ घालावे.
*अशाप्रकारे इडली स्टँड कुकरमध्ये मध्यम आचेवर दहा मिनिटे वाफवून घ्यावे.
*दहा मिनिटानंतर झाकण बाजूला काढून सुरी घालून तपासून पाहावे ,सुरी कोरडी बाहेर आली म्हणजे आपल्या इडल्या झाल्या आहेत .
*पात्रातून साचा बाहेर काढून ,थोडे गार झाल्यावर सुरीच्या सहाय्याने इडली काढून घ्या.
*इडली गरजेपेक्षा जास्त वेळ जर वाफवली तर दगडासारख्या घट्ट होतात.
*उरलेल्या पिठाच्या पण अशाप्रकारे इडली करून घ्या.

Comments
Post a Comment