#RenuRasoi #Til #Gud #Sesame #Jaggery Til Gul Ladoo/ Vadi In India there's a tradition of eating Tilgul from Makar Sankranti till Rath saptami. Til Gul acts as a natural digestive aid and increases our immune system . The fiber in sesame seeds supports healthy digestion, and jaggery helps prevent constipation. Try this simple and easy recipe where no syrup or पाक , चाशनी is needed. You can make Ladoo or Vadi as per your choice. Ingredients... 1 Cup...150 ml *Til without polish...2 cups *Finely chopped Jaggery... 1 Cup Method.... *Roast Til in a kadhai on low flame, sauting continuously to remove it's raw flavour. Take care not to over roast it. Let it cool. *In a mixer jar add roasted Til and Jaggery, grind till it becomes powder. *Put in a wide based pan and mix thoroughly with the help of your hands. *Roll in small Ladoo. *You can eat one small Ladoo daily. For making Vadi *Take the grinded Til gud mix in a pan , add 2-3 teaspoons of milk and make a doug...
#RenuRasoi
#Drumsticks #Leaves #Paratha
Drumsticks / Moringa Leaves Paratha
We all know Drumsticks leaves have rich medicinal values.
So today prepared tasty Paratha.
Though Moringa leaves are used they are very tasty n will be liked by one and all.
It tastes yummy & healthy too.
Multigrain flour is used....
Ingredients...
*Wheat flour...1 Cup
*Jawar/Sorghum flour...1 Cup
*Chickpea flour...1/2 cup
*Drumsticks leaves...1 Cup
*Grated Cucumber...1 Cup
*Salt...2 tsp
*Red Chillie Powder...1.5 tsp
*Cumin seeds...1/4 tsp
*Turmeric Powder...1/4 tsp
*Seasame Seeds...2 tsp
*Oil...5 tsp
*Oil ...for Roasting
Method...
*Wash Drumsticks leaves...no need to chopp.
*Mix all ingredients properly except Oil for Roasting.
*Add water gradually to make a dough. Water should be added carefully in very less quantity...it releases water.
*Make equal size balls.
*Roll out the Paratha, use minimum dry wheat flour for rolling.
*Heat the Iron Tawa on medium flame, place the Paratha, dry roast from both the sides.
*Drizzle Oil and cook from both the sides till crisp n golden.
*Serve with Pickle and Curd.
#रेणूरसोई
#शेवगा #पराठा
शेवग्याच्या पानांचा पराठा
शेवग्याची पाने फार औषधी असतात.
आज मी शेवग्याच्या पानांचे खमंग व खुसखुशीत असे पराठे बनवले आहे खूप छान लागतात व पौष्टिक पण आहे.
ह्या पराठ्यामध्ये शेवग्याच्या पानांचा अजिबात उग्रपणा लागत नाही त्यामुळे लहान-मोठे सगळ्यांनाच आवडेल.
हा पराठा मिश्र पिठापासून व मिश्र भाज्या घालून बनवला आहे तुम्ही नाश्ता, डबा व जेवण कशासाठी पण करू शकता.
साहित्य..
*गव्हाचे पीठ... एक वाटी
*ज्वारी पीठ... एक वाटी
*बेसन...1/2 वाटी
*शेवग्याची पाने... एक वाटी
*काकडीचा कीस... एक वाटी
*मीठ...दोन टीस्पून
*तिखट... दीड टी स्पून
*हळद... पाव टी स्पून
*जिरे ...पाव टी स्पून
*तिळ...दोन टीस्पून
*तेल... पाच टीस्पून
*तेल... पराठे शेकण्यासाठी
कृती...
*शेवग्याची पाने स्वच्छ धुऊन घ्या, चिरायची गरज नाही.
*शेकण्यासाठीचे तेल सोडून बाकी सर्व साहित्य नीट मिसळून एकत्र करून घ्या.
*नंतर अगदी हळूहळू पाणी घालून, घट्ट गोळा भिजवून घ्या. पाणी अतिशय जपून वापरा कारण नंतर पीठ सैल होते.
*पीठाचे सारखे गोळे करून, वरून थोडी पिठी लावून एक सारखे पराठे लाटून घ्या.
*गरम तापलेल्या तव्यावर मध्यम आचेवर ,पराठे दोन्ही बाजूने कोरडे शेकून घ्या.
*व मग तेल लावून गुलाबी रंगावर खमंग खुसखुशीत भाजून घ्या.
*दही व लोणच्या सोबत सर्व्ह करा.

Comments
Post a Comment