#RenuRasoi #Til #Gud #Sesame #Jaggery Til Gul Ladoo/ Vadi In India there's a tradition of eating Tilgul from Makar Sankranti till Rath saptami. Til Gul acts as a natural digestive aid and increases our immune system . The fiber in sesame seeds supports healthy digestion, and jaggery helps prevent constipation. Try this simple and easy recipe where no syrup or पाक , चाशनी is needed. You can make Ladoo or Vadi as per your choice. Ingredients... 1 Cup...150 ml *Til without polish...2 cups *Finely chopped Jaggery... 1 Cup Method.... *Roast Til in a kadhai on low flame, sauting continuously to remove it's raw flavour. Take care not to over roast it. Let it cool. *In a mixer jar add roasted Til and Jaggery, grind till it becomes powder. *Put in a wide based pan and mix thoroughly with the help of your hands. *Roll in small Ladoo. *You can eat one small Ladoo daily. For making Vadi *Take the grinded Til gud mix in a pan , add 2-3 teaspoons of milk and make a doug...
#RenuRasoi
#Appe #Multigrain
Appe also known as Paniyaram.
Very yummy n healthy 😋
Easy to prepare without Onion n Garlic.
A nice combination of Carbs n Proteins.
Added varieties of Dal's to make it healthy as well as Protein Ricch.
Proteins are very healthy and should be consumed on regular basis.
Ingredients...
*Raw Rice...1 Cup
*Split Chickpea/Chana Dal...1 Cup
*Split Blackgram /Udad dal...1/2 Cup
*Split Yellow Moong Dal...1/2 Cup
*Fenugreek Seeds...1 tsp
*Sour Curd...1/2 Cup or Buttermilk 1Cup
*Water...for Grinding as needed
*Green Chillies chopped...6
*Grated Ginger...1 tsp
*Salt...3 tsp
*Chopped Coriander...1 tbsp
*Coconut Oil...1/2 Cup for roasting.
Method...
*Wash and soak Rice & all varieties of Dal, for 5..6 hours. Also add Fenugreek Seeds while soaking.
*Grind all from the Mixer, by adding Buttermilk, Chillies & Ginger.
If you're using Curd, also use 1/2 cup water. The batter should be thicker than Idli batter.
* Take out the batter in a pan, add Salt n Chopped Coriander. Mix properly.
*Heat Appe pan, add 1/4 tsp Oil, let it heat add spoonful of batter, drizzle with Oil and cover with a lid.
*After 2 minutes check, flip with the help of Knife, cook on another side also.
*Serve with any Chutney of your choice.
*Serve hot with Tea or Coffee.
#रेणूरसोई
#आप्पे #पौष्टिक
आप्पे हा एक उत्तम नाश्त्याचा प्रकार आहे
वडे आणि भजी ह्यांच्यापेक्षा कमी तेलकट, पण खूप सुंदर व कुरकुरीत लागतात.
कांदा लसूण न घालता पण चवदार आहे.
आज मी भरपूर डाळी घातल्या आहेत , त्यामुळे ते अतिशय स्वादिष्ट झाले आहेत.
डाळी म्हणजे प्रोटिन्स चा भरपूर स्त्रोत, पण ते सहज पचावे म्हणुन जोडीला कार्बोहायड्रेट्स पण आवश्यक.
साहित्य...
*तांदूळ... एक वाटी
*हरबरा डाळ... एक वाटी
*पिवळी मुग डाळ... अर्धी वाटी
*उडीद डाळ... अर्धी वाटी
*मेथी दाणे... एक टिस्पून
*आंबट दही...1/2वाटी
किंवा आंबट ताक... एक वाटी
*पाणी... गरजेनुसार वाटण्यासाठी
*हिरवी मिरची चिरून...सहा
*आले किसलेले...1 टीस्पून
*मीठ...3 टीस्पून
*कोथिंबीर चिरून... एक टेबलस्पून
*खोबरेल तेल...1/2 वाटी भाजण्यासाठी
कृती...
* तांदूळ, हरबरा डाळ, उडीद डाळ,मुगाची डाळ
स्वच्छ धुऊन 5..6 तास भिजत घाला. सोबत मेथी दाणे पण भिजत घाला.
* नंतर भिजलेले धान्य, ताक, मिरची व आले कीस मिक्सरमधून वाटुन घ्या.
दही घालणार असाल तर अर्धी वाटी पाणी घालून वाटा.
पीठ फार पातळ नको, इडली पीठापेक्षा घट्ट हवे.
* एका भांड्यात काढून, त्यात मीठ व चिरलेली कोथिंबीर घालून छान एकत्र करा.
*आप्पे पात्र मंद गॅसवर तापवून त्यात 1/4 चमचा तेल घालून गरम करावे, एक एक छोटा चमचा पीठ घालून झाकण ठेवून, दोन मिनिटांनी खालील बाजु पलटवुन दुसऱ्या बाजूने पण गुलाबी रंगावर भाजून घ्या.
*गरम गरम आप्पे तुमच्या आवडीच्या चटणी सोबत सर्व्ह करा.

Comments
Post a Comment