#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#RenuRasoi
#Amaranth #Rajgira
#Thalipith
Amaranth Thalipith
Amaranth also known as Rajgira/Ramdana.
Rajgira flour is protein reach, gluten free flour.
In India this is widely used while fasting.
Today I have prepared Thalipith.
Quick, Tasty n Yummy 😋😋
Ingredients
*Rajgira flour...1.5 Cup
*Roasted Peanuts Powder...1/2 Cup
*Green Chillies chopped...2
*Chopped Coriander...1 tbsp
*Cumin seeds...1/4 tsp
*Desi Ghee...for Roasting
*Red Chilli Powder...1 tsp
*Salt...1 tsp
Method...
*Mix all ingredients except Ghee.
*Make a semi soft dough by using water. Add water carefully.
*Divide into four equal parts.
*Heat Iron Tawa for Two minutes.
Spread 1 tsp Ghee.
*Take a one portion dough, spread it evenly by using little wet hand.
*Make a whole in the centre, this ensures perfect cooking.
*Drizzle Ghee from the sides as well as in the centre.
*Cover with the lid just for 2 minutes. Gas flame should be medium.
*Remove the lid, flip & cook from the other side. No need to cover with the lid. Use little Ghee for roasting from other side too.
*Serve hot with homemade Curd.
#रेणूरसोई
#राजगिरा #थालीपिठ
उपवास म्हणजे मर्यादित आहार व देवाचे स्मरण, पण जर नोकरी, व्यवसाय करत असाल तर ऊर्जा देणारा आहार आवश्यक आहे.राजगिरा उपासा व्यतिरिक्त पण आहारात असावा असे म्हणतात.तेंव्हा आज पाहू या राजगिऱ्याचे थालीपिठ...
उपास नसताना पण खा, खुप पौष्टिक आहे.
साहित्य...
*राजगिरा पीठ 1.5 वाटी
*जाडसर दाणे कुट.. 1/2 वाटी
*मिरची चिरून...2
*कोथिंबीर चिरून.. 1 टेबलस्पून
*लाल तिखट....1 टिस्पून
*मीठ ...1 tsp
*साजुक तुप ... भाजण्यासाठी
कृती...
*तुप सोडून सगळे साहित्य एकत्र करा. *गरजेपुरते पाणी वापरून सैलसर ...भाकरी भिजवतो तसे थालीपिठ चे पीठ भिजवा.
* भिजवलेल्या पिठाचे चार सारखे, गोळे करा.
*लोखंडी तवा गरम करून तुप पसरवून, हाताला पाणी लावून थालीपिठ थापून घ्या. *मध्ये छिद्र करा, त्यात व बाजूने तुप सोडून झाकण ठेवा.२ मिनीटांनी झाकण काढा.
*दोन्ही बाजूनी कुरकुरीत होऊ द्या, दुसऱ्या बाजूने झाकण ठेवायची गरज नाही.
*दह्याच्या वाटी सोबत सर्व्ह करा.

Comments
Post a Comment