#RenuRasoi #Til #Gud #Sesame #Jaggery Til Gul Ladoo/ Vadi In India there's a tradition of eating Tilgul from Makar Sankranti till Rath saptami. Til Gul acts as a natural digestive aid and increases our immune system . The fiber in sesame seeds supports healthy digestion, and jaggery helps prevent constipation. Try this simple and easy recipe where no syrup or पाक , चाशनी is needed. You can make Ladoo or Vadi as per your choice. Ingredients... 1 Cup...150 ml *Til without polish...2 cups *Finely chopped Jaggery... 1 Cup Method.... *Roast Til in a kadhai on low flame, sauting continuously to remove it's raw flavour. Take care not to over roast it. Let it cool. *In a mixer jar add roasted Til and Jaggery, grind till it becomes powder. *Put in a wide based pan and mix thoroughly with the help of your hands. *Roll in small Ladoo. *You can eat one small Ladoo daily. For making Vadi *Take the grinded Til gud mix in a pan , add 2-3 teaspoons of milk and make a doug...
#RenuRasoi
#Chunda #RawMango
This is a very tangy...sweet and sour Mango Pickle...
Totally Oil free, can be used throughout the year without adding any presevatives....
You can use this for Fast or Vrat as well as with regular snacks...
It goes very well with Thalipeeth, Spicy Parartha, Puri, Bhagar as well as in regular Meals.
Very quick to prepare...
Ingredients...
*Raw Mango peeled and grated...2 Cups
*Sugar...1 Cup
*Salt...2 tbspn
*Red Chilli Powder... 3 tsp
*Cumin seeds Powder... 1 tsp
Method....
*Mix grated Raw Mango, Sugar and Salt properly in a heavy bottom Pan . Keep this for 10 minutes.
*Now put this Pan on a Gas at lower flame, keep stirring constantly.
*When it will start boiling, cook for further 8..10 minutes.
*Now it will have a very few quantity of Sugar syrup...let it cool.
*When it will cools, syrup will be thicker in consistency.
*Now add Cumin seeds powder and
Red Chilli Powder. Mix properly.
*Store in a clean dry glass Jar.
Close the lid.
Note...1)Glass bottle should be completely clean and dry.
2) Always use dry spoon for taking out pickle. This will help to have longer shelf life.
#रेणुरसोई
#छुंदा #कैरी
हे आहे तिखट, गोड आणि आंबट असे झटपट होणारे व वर्षभर टिकणारे आंब्याचे लोणचे ...
तेल व प्रिझरवेटिव्ह ह्या दोन्ही गोष्टी यात घातलेल्या नाहीत.
आपण हा छुंदा उपवासा साठी तसेच रोज खाण्यासाठी पण वापरु शकतो...
हा छुंदा थालीपीठ, मसालेदार पराठे, तिखट मीठाच्या पुऱ्या, भगर यांच्या सोबत मस्त लागतो 😋😋😋😋
साहित्य ...
* कच्ची कैरी सोलून आणि किसुन ...4 वाटी
* साखर ... 2 वाटी
* मीठ ... 2 टेबलस्पून
* लाल तिखट ... 3 टीस्पून
* जिरे पूड ... १ टीस्पून
कृती....
* किसलेली कच्ची कैरी , साखर आणि मीठ एक जाड बुडाच्याच्या भांड्यामध्ये व्यवस्थित मिसळा. हे मिश्रण 10 मिनिटे ठेवा.
* नंतर हे भांडे गॅसवर मंद आचेवर ठेवा, सतत ढवळत राहा.
* जेव्हा हे उकळण्यास प्रारंभ होईल, तेव्हा आणखी 8..10 मिनिटे शिजवा.
* अगदी थोडा साखरेचा पाक राहिलेला असेल....हे मिश्रण छान थंड होऊ द्या.
* हे थंड होईल तेंव्हा पाक छान घट्ट झालेला असेल.
* आता त्यात जिरे पूड आणि
लाल तिखट घालून नीट मिसळा.
* स्वच्छ कोरड्या काचेच्या बरणीमध्ये ठेवा.
झाकण बंद करा.
टीप ... १) काचेची बरणी पूर्णपणे स्वच्छ आणि कोरडी असावी.
२) लोणचे घेण्यासाठी नेहमी कोरडाच चमचा वापरा. असे केल्याने लोणचे कधीच खराब होत नाही.
३) एक वाटी ही २०० मिली. ची आहे. एक लिटर दूध जर पाच वाटल्या भरले तर ती वाटी २०० मिली. ची आहे. माझ्या सगळ्या रेसिपी मध्ये हेच प्रमाण असते.

Comments
Post a Comment