# RenuRasoi
#Healthy #pudi
#Chutney pudi
"Chutney Pudi" North Karnataka style .... delicious .... tasty .... spicy .... sour, sweet, spicy .....
Goes very well with Idli, Dosa, Uttapam, hot Rice, Roti .
Mix with home made Ghee or Coconut Oil tastes amazing. Ingredients -
1 cup ... 150 ml
*Chana Dal /split Chickpea...1 cup
*Dry Coconut grated .... 1 Cup
* Udad Dal/ Split blackgram .... 1/2 cup
*Seasame seeds .... 1/2 cup
*Peanuts .... 1/2 cup
*Curry leaves ... 1/2 cup
*Tamarind.... 1/2 cup
*Jaggery .... 1/2 cup
*Red chili powder .... 1/2 cup
*Salt .... 1 tsp
*Asafoetida powder .... 1/2 tsp
Method....
*In an iron pan roast Chana & Udad dal on low flame in pink colour. Let it cool.
* Roast sesame seeds and peanuts in an iron pan.
* In 1 tsp Oil saute the curry leaves till they are crispy and add asafoetida at the end.
* In a mixer, first grind chana dal and udad dal, then add coconut, peanuts and sesame seeds in the same dal and grind it coarsely.
* Add curry leaves, asafoetida, red chilli powder, salt, tamarind and jaggery and grind again.
*Your delicious chutney is ready.
*If you feel that quantity is too much, refrigerate. It lasts for three-four months.
#रेणुरसोई
#आरोग्यदायी #पुडी
#चटणी पुडी
"चटणी पुडी" उत्तर कर्नाटक शैली.... खमंग.... चवदार.... चटपटीत.... आंबट, गोड, तिखट.....
साजूक तुपात कालवुन, नारळाच्या तेलात कालवुन इडली, दोसा, उत्तपा , गरमागरम भात, पोळी सोबत अप्रतिम लागते.
साहित्य - 1 वाटी...150 मिली
*चणा/हरबरा डाळ... 1 वाटी
*सुके खोबरे कीस.... 1 वाटी
*उडीद डाळ....1/2वाटी
*तीळ .... 1/2 वाटी
*शेंगदाणा....1/2 वाटी
*कढीपत्ता...1/2 वाटी
*चिंच.... 1/2 वाटी
*गुळ ....1/2 वाटी
*लाल तिखट....1/2 वाटी
*मीठ.... 1 टीस्पून
*हिंग पुड....1/2 टीस्पून
कृती....
*हरभरा डाळ व उडीद डाळ मंद आचेवर, गुलाबी रंगावर लोखंडी कढईत भाजून घ्या. गार होऊ द्या.
*तीळ व शेंगदाणे पण लोखंडी कढईत भाजून घ्या
*कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्या व त्यातच शेवटून हिंग पण घालून घ्या.
*मिक्सर मध्ये प्रथम हरभरा डाळ व उडीद डाळ रवाळ वाटून घ्या, नंतर त्याच डाळीत खोबरे कि,स शेंगदाणे व तिळ घालून जाडसर वाटून घ्या.
*पुन्हा त्या मध्येच कढीपत्ता, हिंग, तिखट ,मीठ चिंच व गूळ घालून पुन्हा एकदा वाटून घ्या. *आपली खमंग चटणी तयार आहे.
खूप जास्त प्रमाणात वाटली तर फ्रिजमध्ये ठेवू शकता. तीन-चार महिने सुद्धा टिकते.
Comments
Post a Comment