Renu Rasoi Red pumpkin Veg This is a healthy and tasty preperation for vrat or fast. The sweet and sour taste is simply yummy 😋 This veg is complete meal itself. Ingredients *Red pumpkin...1/2 kg *Roasted peanut s...3 tbspn *Kokam Agal... 2 tbspn *Jaggery... 1 tbspn *Coconut Oil or Ghee... 3 tbspn *Red chilli powder... 1 teaspoon *Salt... 1 teaspoon *Cumin seeds... 1/4 teaspoon *Warm Water ... 1.5 cups Method *Peel and dice the red pumpkin. *Grind roasted peanut from the mixer to a smooth paste by adding water gradually. *Heat a stainless steel pan or kadhai. *Add oil or ghee as per your choice. You can make this veg by using ground nut oil also. *Add cumin seeds in the hot oil, when it crackle s, add Red pumpkin dice and saute for a minute. *Add Red chilli powder and salt, mix thoroughly and cover with a lid . *Cook for 3-4 minutes on a low flame stirring occasionally. *After 4 minutes, add grinded ground n...
#रेणूरसोई #वरण #फळं #stuffed भरली वरण फळं हा एक one dish meal चा प्रकार आहे. थोडी पुर्व तयारी मात्र करावी लागते .... आमच्या घरी बरेच वेळा हा प्रकार होतो... अतिशय चवदार चविष्ट व पुर्ण जेवण होते, सोबतीला आवडत असतील तर कुरकुरीत पापड... हा पदार्थ मी अगदी घरी जेवायला आलेल्या तरूण भाचे मंडळींसाठी पण केला आहे...व सर्वांना फार आवडतो . मसाल्यां व्यतिरिक्त कार्बोहायड्रेट आणि प्रथिने युक्त... असल्याने पौष्टिक व समतोलआहार आहे.... साहित्य ... वरणा साठी * तुरीची डाळ ... 1 वाटी 1 वाटी... 150 मिली * मीठ ... 1.5 टीस्पून * हिरव्या मिरच्या ....4 चिरून * तेल ... 4 टेबलस्पून * मोहरी ... 1/4 टीस्पून * हिंग पुड ... 1/4 टीस्पून * कढीपत्त्याची पाने...10..12 * चिंचेचा कोळ... 1 टेबलस्पून * गुळ ... 1/2 टेबलस्पून * गोडा मसाला... 1 टिस्पून फळांसाठी ... * गव्हाचे पीठ ... 1 वाटी * तेल ... 3 टीस्पून * मीठ ... 3/4 टीस्पून * लाल तिखट ... 1/2 टीस्पून * हळद ... 1/4 टीस्पून * जिरे ... 1/4 टीस्पून ...