#Lemon #Rice #Shevai #Upma
Lemon Shevai Upma
Very tasty and light breakfast item....
Can be prepared quick....
Ingredients...
*Rice Shevai... 200 grams
*Oil... 6 tbspn
*Green chillies...3
*Dry Red chillies...3
*Grated Coconut... 3 tbspn
*Peanuts.... 2 tbspn
*Lemon juice... 3..4 tsp
*Salt... 1 tsp
*Mustard seeds... 1/4 tsp
*Cashew nuts...12
*Curry leaves...20
*Udad dal... 1 tbspn
Method...
* Heat 1 litre water, switch off the gas. Soak Rice Shevai in water for 4..6 minutes. Cover the pan with the lid. Drain in colander and wash it again with normal room temperature water, to stop the cooking process.
*Slit and cut green chillies in big pieces. Also break dry Red chillies in big pieces.
* Heat the oil in a wide based pan, fry cashew nuts till pink in colour, remove and keep aside.
Again saute peanuts till crisp. Remove and keep them aside .
All this should be done on low flame.
*Now in the same Oil add mustard seeds, after it splutters add Udad dal, when it turns out pink in colour add both chilles, curry leaves and saute for a minute. Gas flame can be medium.
* Add lemon juice, Salt mix well.
*Immediately add Rice Shevai, grated Coconut and mix all with gentle hands.
* Saute this for 5 minutes, sauting occasionally.
* Switch off the gas, add fried cashew and peanuts.
* Serve hot....
#रेणूरसोई
#लिंबू #तांदूळ #शेवई #उपमा
लिंबू शेवई उपमा
अतिशय चवदार आणि हलका असा नाश्त्याचा प्रकार ....
कधीकधी चवीला बद्दल म्हणून उत्तम लागतो... फक्त तांदळाच्या शेवया मात्र मिळाल्या पाहिजे... या शेवया किराणा सामान दुकानात किंवा दाक्षिणात्य दुकानात मिळतील...
साहित्य ...
*तांदूळ शेवई ... 200 ग्रॅम
*तेल ... 6 टेस्पून
*हिरव्या मिरच्या ... 3
*सुक्या लाल मिरच्या ... 3
*किसलेले नारळ ... 3 टेस्पून
*शेंगदाणे .... 2 टेस्पून
*लिंबाचा रस ... 3..4 टीस्पून
*मीठ ... 1 टीस्पून
*मोहरी ... 1/4 टीस्पून
*काजू ... 12
*कढीपत्ता ... 20
*उडदाची डाळ ... 1 टेस्पून
पद्धत ...
* १ लिटर पाणी गरम करा, गॅस बंद करा. तांदूळ शेवई पाण्यात 4..6 मिनिटे भिजत ठेवा. लगेच चाळणीत काढून ,गार पाण्याने पुन्हा धुवा.... असे केल्याने शिजण्याची प्रक्रिया थांबते व शेवया सुटसुटीत होतात.
*हिरव्या मिरच्यांचे तुकडे मोठ्या तुकडे करून घ्या. तसेच सुक्या लाल मिरच्यांचे मोठे तुकडे करा.
* एका मोठ्या कढईत किंवा पॅनमध्ये तेल गरम करा, काजू गुलाबी रंगावर तळून घ्या, काढून बाजूला ठेवा.
पुन्हा शेंगदाणे घालून कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्या.... आणि त्यांना पण बाजूला ठेवा.
ही सर्व कृती मंद आचेवर केली पाहिजे.
*आता त्याच तेलात मोहरी घाला, तडतडल्यावर ,नंतर उडदाची डाळ घाला, गुलाबी रंग आल्यावर दोन्ही मिरच्या, कढीपत्ता घाला आणि एक मिनिट परता. गॅस मध्यम आचेवर ठेवा.
* लिंबाचा रस, मीठ घालून चांगले मिसळा.
*लगेच तांदूळ शेवई, किसलेले नारळ घालून सर्व हलक्या हाताने मिक्स करावे.
* हे 5 मिनिटे परतावे, अधूनमधून परतावे.
* गॅस बंद करा, तळलेले काजू आणि शेंगदाणे घाला.
*गरम गरम सर्व्ह करावे.
Comments
Post a Comment