Skip to main content

Posts

Showing posts from December, 2021

Til Gul Ladoo/Vadi

  #RenuRasoi #Til #Gud #Sesame #Jaggery Til Gul Ladoo/ Vadi In India there's a tradition of eating Tilgul from Makar Sankranti till Rath saptami. Til Gul acts as a natural digestive aid and increases our immune system .  The fiber in sesame seeds supports healthy digestion, and jaggery helps prevent constipation. Try this simple and easy recipe where no syrup or पाक , चाशनी is needed. You can make Ladoo or Vadi as per your choice. Ingredients... 1 Cup...150 ml *Til without polish...2 cups *Finely chopped Jaggery... 1 Cup  Method.... *Roast Til in a kadhai on low flame, sauting continuously to remove it's raw flavour.  Take care not to over roast it.  Let it cool. *In a mixer jar add roasted Til and Jaggery, grind till it becomes powder. *Put in a wide based pan and mix thoroughly with the help of your hands. *Roll in small Ladoo. *You can eat one small Ladoo daily. For making Vadi *Take the grinded Til gud mix in a pan , add 2-3 teaspoons of milk and make a doug...

Stuffed Dal Dhokali

#रेणूरसोई #वरण #फळं #stuffed भरली वरण फळं हा एक one dish meal चा प्रकार आहे. थोडी पुर्व तयारी मात्र करावी लागते .... आमच्या घरी बरेच वेळा हा प्रकार होतो... अतिशय चवदार चविष्ट व पुर्ण जेवण होते, सोबतीला आवडत असतील तर कुरकुरीत पापड... हा पदार्थ मी अगदी घरी जेवायला आलेल्या तरूण भाचे मंडळींसाठी पण केला आहे...व सर्वांना फार आवडतो .  मसाल्यां व्यतिरिक्त कार्बोहायड्रेट आणि प्रथिने युक्त... असल्याने पौष्टिक व समतोलआहार आहे....  साहित्य ...  वरणा साठी  * तुरीची डाळ ... 1 वाटी 1 वाटी... 150 मिली  * मीठ ... 1.5 टीस्पून  * हिरव्या मिरच्या ....4 चिरून  * तेल ... 4 टेबलस्पून  * मोहरी  ... 1/4 टीस्पून  * हिंग पुड ... 1/4 टीस्पून  * कढीपत्त्याची पाने...10..12  * चिंचेचा कोळ... 1 टेबलस्पून  * गुळ ... 1/2 टेबलस्पून  * गोडा मसाला... 1 टिस्पून  फळांसाठी ...  * गव्हाचे पीठ ... 1 वाटी  * तेल ... 3 टीस्पून  * मीठ ... 3/4 टीस्पून  * लाल तिखट ... 1/2 टीस्पून  * हळद ... 1/4 टीस्पून  * जिरे ... 1/4 टीस्पून ...

Peanuts Ladoo

#रेणूरसोई शेंगदाणे लाडू शेंगदाण्याचे हे लाडू अतिशय मऊ, चवदार चविष्ट आहेत. छोट्या-मोठ्या भुकेसाठी उत्तम आहेत लहान मोठे सगळे खाऊ शकतात व सर्वांना अतिशय आवडतात.  गुलाबी थंडीत तर गुळ व दाणे , किंवा तिळ व गुळ अतिशय आवश्यक आहे .... त्वचा स्निग्ध होते....शरीराला उर्जा मिळते... बिस्कीट खाण्यापेक्षा शतपट पौष्टिक.... तेव्हा बघूया शेंगदाण्याचे लाडू... साहित्य.... *शेंगदाणे.... 2 वाटी 1 वाटी...150 मिली *गुळ चिरून... 1 वाटी *साजूक तूप... 1 टिस्पून *दुध... 1 टेबलस्पून *वेलची पूड...1/4 टिस्पून... ऐच्छिक कृती... *शेंगदाणे मंद आचेवर खमंग भाजून घ्या. गार झाल्यावर साले न काढता, मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. वाटताना अधूनमधून मिक्सर चे झाकण काढून चमचा वापरून वर खाली करून घ्या. जाडसर वाटले तरी चालेल. हा शेंगदाणे कूट एका पसरट भांड्यात किंवा परातीत काढून घ्या. *गॅस वर  एका जाड बुडाच्या कढईत तूप घालून लगेच गुळ व दुध घालून, चमच्याने ढवळत राहावे. गुळ विरघळला कि गॅस बंद करावा. हि कृती मंद आचेवर करा. *वेलची पूड घालावी, व हा पाक परातीतील शेंगदाणे कूट मिश्रणात घालून चमच्याने छान एकत्र करावे. दोन चार मिनिट...