#RenuRasoi
Drumsticks / Moringa Leaves Paratha
We all know Drumsticks leaves have rich medicinal values.
So today prepared tasty Paratha.
Though Moringa leaves are used they are very tasty n will be liked by one and all.
It tastes yummy & healthy too.
Ingredients...
*Wheat flour...2 Cups
1 Cup... 150 ml
*Chickpea flour...1 cup
*Home made Curd... 1/2 Cup
*Drumsticks leaves wash and finely chopped...1 Cup
*Finely chopped Curry leaves... 1 tbspn
*Finely chopped Coriander... 1 tbspn
*Salt...2 tsp
*Red Chilli Powder...1.5 tsp
*Asafoetida powder... 1/4 tsp
*Cumin seeds...1/4 tsp
*Turmeric Powder...1/4 tsp
*Seasame Seeds...2 tsp
*Oil... 2 tbspn for dough
*Oil ...for Roasting
Method...
*Mix all ingredients properly except Oil for Roasting.
*Add water gradually to make a dough. Water should be added carefully in very less quantity...it releases water.
*Make equal size balls.
*Roll out the Paratha, use minimum dry wheat flour for rolling.
*Heat the Iron Tawa on medium flame, place the Paratha, dry roast from both the sides.
*Drizzle Oil and cook from both the sides till crisp n golden.
*Serve with Pickle and Curd.
#रेणूरसोई
#शेवगा #पराठा
शेवग्याच्या पानांचा पराठा
शेवग्याची पाने फार औषधी असतात.
आज मी मी शेवग्याच्या पानांचे खमंग व खुसखुशीत असे पराठे बनवले आहे खूप छान लागतात व पौष्टिक पण आहे.
ह्या पराठ्यामध्ये शेवग्याच्या पानांचा अजिबात उग्रपणा लागत नाही त्यामुळे लहान-मोठे सगळ्यांनाच आवडेल.
हा पराठा तुम्ही नाश्ता, डबा व जेवण कशासाठी पण करू शकता.
साहित्य..
*गव्हाचे पीठ... 2 वाटी
एक वाटी... 150 मिली
*बेसन... 1 वाटी
*दही ...1/2 वाटी
*शेवग्याची पाने स्वच्छ धुवून व चिरून.. एक वाटी
*कढीपत्त्याची पाने बारीक चिरून... 1टेबलस्पून
*कोथिंबीर बारीक चिरून... 1टेबलस्पून
*मीठ...2 टिस्पून
*तिखट... 1.5 टिस्पून
*हिंग पुड... 1/4 टिस्पून
*हळद... पाव टिस्पून
*जिरे ...पाव टिस्पून
*तिळ...दोन टीस्पून
*तेल... 2 टेबलस्पून... पीठ भिजवण्यासाठी
*तेल... पराठे शेकण्यासाठी
कृती...
*पराठे शेकण्यासाठीचे तेल सोडून बाकी सर्व साहित्य नीट मिसळून एकत्र करून घ्या.
*नंतर अगदी हळूहळू पाणी घालून, घट्ट गोळा भिजवून घ्या. पाणी अतिशय जपून वापरा कारण नंतर पीठ सैल होते.
*पीठाचे सारखे गोळे करून, वरून थोडी पिठी लावून एक सारखे पराठे लाटून घ्या.
*गरम तापलेल्या तव्यावर मध्यम आचेवर ,पराठे दोन्ही बाजूने कोरडे शेकून घ्या.
*व मग तेल लावून गुलाबी रंगावर खमंग खुसखुशीत भाजून घ्या.
*दही व लोणच्या सोबत सर्व्ह करा.
Comments
Post a Comment