#RenuRasoi
#Spicy #Tangy #Quick
Chilli Pickle
Mirachi ka achar/pickle.
This is a quick achar. ...which goes on finishing quickly.
Ingrediants. ..
*Fresh green chillies... 125 gms
*Mustard seeds.. 1.5 tsp
*Fenugreek seeds...1/4 tsp
*Lemon juice....2 tbspn
*Turmeric powder... 1/4th tsp
*Asafoetida powder... 1/4 tsp
*Salt... 1 tsp
*Oil... 2 tbspn
Method. ..
*Cut chilles lengthwise and then again cut in two parts, we have used non spicy chillies specially available in winter.
*Add 1 tsp salt & lemon juice, and mix properly.
*Make a coarse powder of Fenugreek seeds and Mustard seeds.
*Heat oil in a small kadhai or pan, add Fenugreek and Asafoetida powder. Switch off the gas. Immediately add Turmeric powder. Let it cool.
*Add Mustard seeds powder in the Oil.
*Add this in Chilli, mix properly.
*Let it marinate for 30 minutes.
*Our pickle is ready to eat.
*Refrigerate for longer shelf life.
*We want crispy chillies. so we always prepare this way.
*Enjoy.
#रेणूरसोई
#मिरची लोणचे
हे एक झटपट होणारे व पटपट संपणारे लोणचे आहे. आमच्या घरी मिरची थोडी कुरकुरीत असेपर्यंतच सगळे खातात, त्यामुळे आम्ही ताजे व 3..4 दिवस पुरेल इतकेच लोणचे करतो.
साहित्य...
*थोड्या जाड व कमी तिखट हिरवी मिरची ...125 gms *मोहरी... 1.5 टिस्पून
*हळद....1/4 tsp
*हिरा हिंग ,खडा हिंग पूड... 1/2 टिस्पून
*मेथी...1/4 टिस्पून
*लिंबूरस...2 टेबलस्पून
*तेल... 2 टेबलस्पून
*मीठ... 1 टिस्पून
कृती...
*मिरच्या धुवून व पुसून उभ्या व लांब चिरून घ्या. त्यात लिंबाचा रस व मीठ घालून छान एकत्र करून घ्या.
*मोहरी व मेथी भरडून जाडसर पूड करून घ्या.
*कढईत तेल तापवून मेथी पूड व हिंग पूड घाला. गॅस बंद करून हळद घाला.
*तेल गार झाल्यावर त्या मिश्रणात मोहरी पूड घालावी.
*मग हे तेल मिरची मध्ये घालून छान एकत्र करा.
*1/2 तास मुरू द्या. मग हे लोणचे खायला तयार आहे.
*फ्रिज मध्ये 3..4 दिवस टिकते.
*थोडे थोडे करा , व ताज्या लोणच्याचा आनंद घ्या.
Comments
Post a Comment