#RenuRasoi #Til #Gud #Sesame #Jaggery Til Gul Ladoo/ Vadi In India there's a tradition of eating Tilgul from Makar Sankranti till Rath saptami. Til Gul acts as a natural digestive aid and increases our immune system . The fiber in sesame seeds supports healthy digestion, and jaggery helps prevent constipation. Try this simple and easy recipe where no syrup or पाक , चाशनी is needed. You can make Ladoo or Vadi as per your choice. Ingredients... 1 Cup...150 ml *Til without polish...2 cups *Finely chopped Jaggery... 1 Cup Method.... *Roast Til in a kadhai on low flame, sauting continuously to remove it's raw flavour. Take care not to over roast it. Let it cool. *In a mixer jar add roasted Til and Jaggery, grind till it becomes powder. *Put in a wide based pan and mix thoroughly with the help of your hands. *Roll in small Ladoo. *You can eat one small Ladoo daily. For making Vadi *Take the grinded Til gud mix in a pan , add 2-3 teaspoons of milk and make a doug...
#RenuRasoi
#Carrot #Radish #Pickle
Carrot Radish Pickle
We can prepare and eat vegetable preparations in different ways
Today I have prepared this Tangy Carrot Radish pickle.
Very easy to prepare and tasty too...😋😋😋
For longer shelf life keep it in refrigerator ...
Ingredients
*Peeled and thin long slices of Carrot...1 cup
Peeled and thin long slices of Radish... 1/2 Cup
*Oil...3 tbspn
*Mustard Seeds... 1 tsp
*Red Chilli Powder... 1 tsp
*Salt... 1/2 tsp
*Turmeric Powder...1/4 tsp
*Asafoetida Powder... 1/4 tsp
*Fenugreek Seeds Powder...1/4 tsp
*Lemon juice...3 tsp
Method
*Grind Mustard Seeds on Chopping board with the help of a Rolling Pin.
*Mix Carrot, Radish, Lemon Juice, Salt and Mustard Seeds Powder.
*Heat Oil in a small kadhai, add Asafoetida Powder, Turmeric Powder and Fenugreek seeds Powder. Switch off the Gas.
*When the Oil is little warm add Red Chilli Powder and Mix properly with Carrot Radish pieces.
* You can eat it after 30 minutes.
*Refridgerate for longer shelf life.
Note... Grind 1/2 Cup dry Fenugreek seeds from the Mixer finely, store in a glass jar, add a Pinch full in Leafy vegetables as well as Pulses. Tastes Yummmm.
#रेणूरसोई
गाजर मुळा लोणचे
हिवाळ्यात बाजारात भरपूर प्रमाणात ताज्या रसरशीत भाज्या मिळतात.
मग काय भरपूर भाजी, कोशिंबीरी.... विविध प्रकारे बनवून खाण्याचे सुख समाधान अनुभवायचे...
आज असेच मस्तपैकी चरचरीत व झटपट होणारे गाजर मुळ्याचे लोणचे केले आहे😋😋😋
अगदी घरीच असणाऱ्या साहित्यापासून... त्यामुळे मोहरीची डाळ नाही कसे करू अशी चिंता करू नका.
फ्रिजमध्ये ठेवल्यास तीन-चार दिवस छान राहते.
साहित्य....
*गाजर सोलून पातळ उभे तुकडे...1 वाटी
*मुळा सोलुन पातळ उभे तुकडे...1/2 वाटी
*तेल...3 टेबलस्पून
*मेथी पुड...1/4 टिस्पून
*हिंग पुड...1/4 टिस्पून
*हळद...1/4 टिस्पून
*तिखट... 1 टिस्पून
*लिंबू रस...3 टिस्पून
*मीठ...1/2 टिस्पून
*मोहरी...1 टिस्पून
कृती...
*मोहरी पोळपाटाव जेर किंवा चाॅपिंग बोर्ड वर ठेवून लाटण्याने भरडुन घ्या.
*गाजर, मुळ्याचे तुकडे, लिंबू रस, भरडलेली मोहरी व मीठ एकत्र करून घ्या.
*एका छोट्या कढईत तेल तापवून, त्यात हिंग पुड, मेथी पुड , व हळद घालावी. गॅस बंद करा.
*तेल थोडे कोमट झाल्यावर लाल तिखट घालून फोडणी गाजर मुळ्याच्या कापांवर घालून छान एकत्र करा.
*अर्ध्या तासाने खाऊ शकतो.
*फ्रीजमध्ये ठेवावे.
टीप.... मेथीपूड साठी अर्धी वाटी मेथीदाणा मिक्सर मधून बारीक दळून एका काचेच्या बाटलीत भरून ठेवावे बरेच दिवस टिकते व कुठलीही भाजी आणि उसळ यांच्या फोडणीत सुद्धा चिमूटभर टाकल्यास उत्तम चव येते.

Comments
Post a Comment